ताज्या घडामोडी

निधन वार्ता


 

 

 

 

 

 

 

 

श्रीमती  जनाबाई विठ्ठल पंडित ( वय ७४  ) यांचे मंगळवार दि. ६रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्यांच्या मागे दोन विवाहित मुली जावई, नातवंडे असा परिवार आहे . चाकण शहर नाभिक संघटनेचे तसेच सामाजिक कार्यकर्ते दिपक शेलार व शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संतोष शिंदे हे त्यांचे जावई होत.


जनता NEWS 24

मुख्य संपादक : बबन वाघमारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *